इयत्ता ३ री गणित
संख्याज्ञान- सम व विषम संख्या, मूळ व संयुक्त संख्या, वर्ग संख्या
MCQ
खालीलपैकी विषम संख्या कोणती?
A
22
B
34
C
56
D
77
स्पष्टीकरण
77 ही 2 ने पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे ती विषम संख्या आहे.
बरोबर 0 चूक 0