इयत्ता ३ री मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - शब्दसमूहाबद्दल एक शब्द
MCQ
‘ज्याला विसर पडणार नाही असा’ या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता?
A
अविस्मरणीय
B
अवर्णनीय
C
अज्ञात
D
अनुगमन
स्पष्टीकरण
ज्याला विसर पडत नाही तो ‘अविस्मरणीय’.
बरोबर 0 चूक 0