ViJAYEE
शेअर करा
इयत्ता ३ री
मराठी
कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे भाग (उद्देश व विधेय) ओळखणे
MCQ
पुढीलपैकी 'उद्देश' ओळखा: 'वारा जोराने सुटला.'
A
वारा
B
जोराने
C
सुटला
D
जोराने सुटला
स्पष्टीकरण
वारा या घटकाबद्दल माहिती दिली आहे.
लाईक
0
बरोबर
0
चूक
0