ViJAYEE
शेअर करा
इयत्ता ३ री
बुद्धिमत्ता चाचणी
कूटप्रश्न - रांगेतील स्थान
MCQ
प्रतीक एका रांगेत उभा आहे. त्याच्या पुढे 12 मुले आहेत आणि तो रांगेत शेवटचा आहे. रांगेत एकूण किती मुले आहेत?
A
12
B
13
C
11
D
14
स्पष्टीकरण
12 मुले + 1 (प्रतीक) = 13 मुले.
लाईक
0
बरोबर
0
चूक
0