इयत्ता २ री बुद्धिमत्ता चाचणी
विशेष प्रश्न - भावनिक बुद्धिमत्ता
MCQ
तुमच्या वाढदिवसाला बाबांनी तुम्हाला आवडते खेळणे आणले, तर तुम्हाला काय वाटेल?
A
रडू येईल
B
आनंद होईल
C
राग येईल
D
भीती वाटेल
स्पष्टीकरण
आवडती गोष्ट मिळाल्यावर मनाला आनंद होतो.
बरोबर 0 चूक 0