इयत्ता ६ वी मराठी
शब्दसंपत्ती - वाक्प्रचार
MCQ
‘खडे फोडणे’ या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता?
A
दगड फोडणे
B
दोष देणे
C
रस्ता तयार करणे
D
राग व्यक्त करणे
स्पष्टीकरण
एखाद्या व्यक्तीला विनाकारण जबाबदार धरून तिच्या नावाने सतत बोलणे किंवा दोष देणे म्हणजे ‘खडे फोडणे’.
सही 0 गलत 0