ViJAYEE
शेयर करें
इयत्ता ६ वी
बुद्धिमत्ता चाचणी
आकलन - इंग्रजी अक्षरमाला
MCQ
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y अक्षरमालेत M च्या डावीकडे जेवढी अक्षरे आहेत, तेवढीच अक्षरे कोणत्या अक्षराच्या उजवीकडे आहेत?
A
M
B
N
C
L
D
O
स्पष्टीकरण
M (13) च्या डावीकडे 12 अक्षरे आहेत. 25 अक्षरांच्या मालेत 13 व्या (M) अक्षराच्या उजवीकडेही 12 च अक्षरे असतात.
लाइक
0
सही
0
गलत
0