इयत्ता ६ वी बुद्धिमत्ता चाचणी
सांकेतिक भाषा - चिन्हे / खुणा
MCQ
जर ⊗ = S, ○ = A, ▲ = T, □ = H असेल, तर ⊗ ○ ▲ □ या चिन्हसमूहातून कोणता शब्द बनेल?
A
SATH
B
HATS
C
TASH
D
ASHT
स्पष्टीकरण
⨂ = S, ○ = A, ▲ = T, □ = H असल्यामुळे तयार होणारा शब्द SATH होतो.
सही 0 गलत 0