इयत्ता ३ री मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व -भाषा विषयक सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न
MCQ
‘संत ज्ञानेश्वर’ यांचे पूर्ण नाव काय?
A
ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी
B
ज्ञानदेव माउली
C
ज्ञानदेव तुकाराम
D
ज्ञानदेव रामचंद्र
स्पष्टीकरण
संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव.
सही 0 गलत 0