इयत्ता ३ री मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व -घरदर्शक शब्द
MCQ
‘पोपट’ या पक्ष्याचे घर कोणते?
A
बीळ
B
घरटे
C
खुराडे
D
ढोली
स्पष्टीकरण
पोपटाचे घर ‘ढोली’ असते.
सही 0 गलत 0