इयत्ता ३ री मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - शब्दसमूहाबद्दल एक शब्द
MCQ
'पाण्यात राहणारे प्राणी' म्हणजे कोण?
A
भूचर
B
खेचर
C
जलचर
D
उभयचर
स्पष्टीकरण
'जल' म्हणजे पाणी, पाण्यात राहणाऱ्यांना 'जलचर' म्हणतात.
सही 0 गलत 0