ViJAYEE
शेयर करें
इयत्ता ३ री
बुद्धिमत्ता चाचणी
तर्कसंगती व अनुमान - भाषिक - तुलना
MCQ
लाल दोरा निळ्या दोऱ्यापेक्षा लांब आहे आणि निळा दोरा काळ्या दोऱ्यापेक्षा लांब आहे, सर्वात छोटा दोरा कोणता?
A
लाल
B
निळा
C
काळा
D
सर्व समान
स्पष्टीकरण
काळा < निळा < लाल. काळा दोरा सर्वात छोटा आहे.
लाइक
0
सही
0
गलत
0