इयत्ता ३ री बुद्धिमत्ता चाचणी
विशेष प्रश्न - सामाजिक बुद्धिमत्ता
MCQ
तुमच्या मित्राने एखादी चूक केली आणि शिक्षक त्याला ओरडत आहेत, तर तुम्ही काय कराल?
A
त्याच्यावर हसाल
B
त्याची अधिक तक्रार कराल
C
चूक झाली असेल तर त्याला शांतपणे समजावून सांगाल
D
तिथून निघून जाल
स्पष्टीकरण
मित्राला योग्य मार्ग दाखवणे हे सामाजिक बुद्धिमत्तेचे लक्षण आहे.
सही 0 गलत 0