इयत्ता २ री गणित
भौमितिक आकारांची ओळख - वस्तूचे पृष्ठभाग
MCQ
जर आपण शंकू आडवा टाकला तर तो काय होईल?
A
सरळ रेषेत जाईल
B
वर्तुळाकार गडगडत जाईल
C
स्थिर राहील
D
घसरत जाईल
स्पष्टीकरण
शंकूचा वक्र पृष्ठभाग एका बाजूला निमुळता असल्याने तो गोल फिरत गडगडतो.
सही 0 गलत 0