ViJAYEE
शेयर करें
इयत्ता २ री
गणित
भौमितिक आकारांची ओळख - कडा, कोपरे
MCQ
पावडरच्या डब्याला किती कोपरे असतात?
A
2
B
3
C
0
D
4
स्पष्टीकरण
पावडरचा डबा दंडगोलाकार असतो, त्याला एकही कोपरा नसतो.
लाइक
0
सही
0
गलत
0