इयत्ता २ री बुद्धिमत्ता चाचणी
समसंबंध - शब्दसंग्रह
MCQ
हात : काम :: पाय : ?
A
चालणे
B
खाणे
C
गाणे
D
खेळणे
स्पष्टीकरण
हात काम करतात, पाय चालण्यासाठी असतात.
सही 0 गलत 0