इयत्ता २ री बुद्धिमत्ता चाचणी
तर्कसंगती व अनुमान - भाषिक (तुलना, विश्लेषण, वय, शब्दक्रम बदल)
MCQ
सफरचंद हे पेरू पेक्षा जड आहे, पण कलिंगडापेक्षा हलके आहे. तर सर्वात जड फळ कोणते?
A
सफरचंद
B
पेरू
C
कलिंगड
D
कलिंगड व पेरू
स्पष्टीकरण
क्रम: कलिंगड > सफरचंद > पेरू. कलिंगड सर्वात जड आहे.
सही 0 गलत 0